१ शमुवेल 9:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 शौल शमुवेलाच्या दृष्टीस पडला तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “ज्या पुरुषाविषयी मी तुला सांगितले होते तो हा; हाच माझ्या लोकांवर सत्ता चालवील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 शमुवेलाने शौलाला पाहिले, तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, “पाहा ज्या मनुष्याविषयी मी तुला सांगितले तो हाच आहे! हा माझ्या लोकांवर राज्य करील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जेव्हा शौल शमुवेलाच्या दृष्टीस पडला, याहवेह त्याला म्हणाले, “हाच मनुष्य आहे, ज्याच्या विषयी मी तुला सांगितले होते; तो माझ्या लोकांवर शासन करेल.” Viz kapitola |