Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मी त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्याशी त्यांनी असेच वर्तन केले आहे; त्यांनी मला सोडून अन्य देवांची उपासना केली; तसेच ते तुझ्याशी वर्तन करत आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी त्यांना मिसरातून वर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत जी सर्व कामे त्यांनी केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले आहे, मला सोडून अन्य देवाची सेवा त्यांनी केली, आणि तसेच त्यांनी तुझ्याशी केले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी असेच केले आहे, त्यांनी माझा त्याग करून इतर दैवतांची सेवा केली, तसेच ते तुझ्याशीही करीत आहेत.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 8:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy