१ शमुवेल 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 “आमचा न्यायनिवाडा करायला आम्हांला एक राजा द्या,” असे ते म्हणाले त्यामुळे शमुवेलास वाईट वाटले. मग शमुवेलाने परमेश्वराची प्रार्थना केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परंतु, “आमचा न्याय करायला आम्हांला राजा द्या,” असे जे त्यांनी म्हटले, त्याबद्दल शमुवेलाला वाईट वाटले. म्हणून शमुवेलाने परमेश्वराकडे प्रार्थना केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु जेव्हा ते म्हणाले, “आमचे नेतृत्व करण्यासाठी आम्हाला एक राजा नेमून द्या,” त्यामुळे शमुवेल दुःखी झाला; आणि त्याने याहवेहकडे प्रार्थना केली. Viz kapitola |