१ शमुवेल 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाहीत; त्यांना पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्यायनिवाडा विपरीत करीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालत नसत, तर ते अप्रामाणिक लाभांच्या पाठीमागे लागले होते. ते लाच घेऊन विपरीत न्याय करीत असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु त्याच्या पुत्रांनी त्याचे अनुकरण केले नाही. ते अप्रामाणिकपणे लाभ मिळविण्याच्या मागे लागले आणि लाच स्वीकारून विपरीत न्याय करत. Viz kapitola |