१ शमुवेल 8:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 परमेश्वर शमुवेलास म्हणाला, “त्यांचे म्हणणे ऐक आणि त्यांच्यावर एक राजा नेम.” मग शमुवेल इस्राएल लोकांना म्हणाला, “तुम्ही आपापल्या नगरांना जा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग तेव्हा परमेश्वर शमुवेलाशी बोलला, “तू त्यांचा शब्द ऐकून त्याच्यांवर राज्य करायला राजा नेमून ठेव.” तेव्हा शमुवेल इस्राएलाच्या मनुष्यांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकजण आपापल्या नगरास परत जा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 याहवेहने उत्तर दिले, “त्यांचे ऐकून घे आणि त्यांना एक राजा नेमून दे.” नंतर शमुवेल इस्राएल लोकांना म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या नगराकडे परत जा.” Viz kapitola |