१ शमुवेल 8:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्या दिवशी तुम्ही निवडून घेतलेल्या राजाविषयी गार्हाणी कराल, पण परमेश्वर त्या दिवशी तुम्हांला उत्तर देणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्यानंतर तुम्ही आपणासाठी निवडलेल्या राजामुळे ओरडाल; परंतु परमेश्वर त्या दिवसात तुम्हास उत्तर देणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा तुम्ही निवडून घेतलेल्या राजापासून सुटका मिळावी म्हणून तुम्ही रडाल, परंतु याहवेह त्या दिवशी तुमचे ऐकणार नाही.” Viz kapitola |