१ शमुवेल 7:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ह्या प्रकारे पलिष्टी पराजित झाल्यावर ते पुन्हा इस्राएलाच्या मुलखात आले नाहीत; आणि शमुवेलाच्या सगळ्या हयातीत परमेश्वराचा हात पलिष्ट्यांवर होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 असे पलिष्टी पराभूत झाले आणि ते इस्राएलाच्या सीमेत आणखी आले नाहीत. शमुवेलाच्या सर्व दिवसात परमेश्वराचा हात पलिष्ट्यांच्या विरूद्ध होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 अशाप्रकारे पलिष्टी लोक पराभूत झाले आणि त्यांनी इस्राएलच्या सीमेवर पुन्हा हल्ला केला नाही आणि शमुवेलच्या सर्व जीवनकाळात याहवेहचा हात पलिष्ट्यांविरुद्ध होता. Viz kapitola |