१ शमुवेल 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग हे पाहा, जर तो आपल्या देशाच्या वाटेने बेथ-शेमेशाकडे गेला तर समजा की त्यानेच आमच्यावर ही पीडा पाठवली होती; तसे न झाले तर त्याच्या हाताने आमच्यावर हा मार पडला नसून आम्हांला ही पीडा दैवगतीने प्राप्त झाली आहे असे आपण समजू.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि पाहा, बेथ-शेमेशाकडे त्याच्या मार्गाने तो गेला, तर ज्याने आम्हावर हे मोठे अरिष्ट लावले आहे तो परमेश्वरच आहे हे जाणा; त्याउलट, जर गेला नाही, तर जे आम्हासोबत घडले ती आकस्मित घटना आहे असे आम्ही समजू.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु त्याच्यावर लक्ष ठेवा. जर ते आपली सीमा बेथ-शेमेशपर्यंत गेले तर याहवेहने हे मोठे संकट आपल्यावर आणले आहे. परंतु जर ते तसे गेले नाहीत, तर याहवेहच्या हाताने आम्हाला मारले नाही परंतु ते योगायोगाने घडून आले आहे.” Viz kapitola |