Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग परमेश्वराचा कोश उचलून त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही त्याच्याकडे पाठवाल त्या एका करंड्यात घालून कोशाच्या बाजूस ठेवा; मग ती गाडी चालू करून रस्त्याने जाऊ द्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग परमेश्वराचा कोश घेऊन गाडीवर ठेवा. आणि तुम्ही दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या प्रतीकृती डब्यात घालून त्याच्या एकाबाजूला ठेवा. त्यानंतर, ती गाडी परत पाठवून द्या आणि तिच्या मार्गाने तिला जाऊ द्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेहचा कोश घ्या आणि तो त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही पाठवित आहात त्या एका पेटीत ठेवून त्या कोशाजवळ ठेवा व त्या गाडीला पाठवून द्या,

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 6:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy