१ शमुवेल 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 अश्दोदकर दुसर्या दिवशी पहाटेस उठून पाहतात तर दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी दागोनास उचलून त्याच्या जागी पुन्हा ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जेव्हा अश्दोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले, तेव्हा पाहा, परमेश्वराच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला होता. तेव्हा त्यांनी दागोन उचलून घेऊन त्याच्या ठिकाणी परत ठेवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा अश्दोदचे लोक दुसर्या दिवशी पहाटे उठले, तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्यांनी दागोनला उचलले आणि पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले. Viz kapitola |