१ शमुवेल 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हायहाय, आता आमचे काय होईल! अशा प्रतापी देवाच्या हातून आमची सुटका कोण करणार? ज्यांनी रानात मिसरी लोकांना तर्हतर्हेच्या पीडांनी पिडले तेच हे देव होत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आम्हास हायहाय! या समर्थ देवांच्या पराक्रमी हातातून आम्हास कोण सोडवील? ज्यांने मिसऱ्यांना रानांत सर्व वेगळ्याप्रकारच्या पीडांनी मारले तो परमेश्वर हाच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आम्हास हाय हाय! या शक्तिमान देवाच्या हातून आम्हास कोण सोडवेल? ते तेच देव आहेत ज्यांनी रानात इजिप्तच्या लोकांवर प्रत्येक प्रकारच्या पीडा आणून त्यांचा नाश केला. Viz kapitola |