१ शमुवेल 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हा जयघोष ऐकून पलिष्टी म्हणू लागले, “इब्र्यांच्या छावणीत हा एवढा जयघोष कशाचा असावा?” मग त्यांना कळून आले की, परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा पलिष्टी या मोठ्या ओरडण्याचा आवाज ऐकून म्हणाले, “इब्र्यांच्या छावणीत हा मोठा पुकारा कशाचा असेल?” मग त्यांना कळले की, परमेश्वराचा कोश छावणीत आला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तो मोठा जयघोष ऐकून पलिष्ट्यांनी विचारले “इब्री लोकांच्या छावणीमध्ये हा कसला जयघोष होत आहे?” जेव्हा त्यांना कळले की, याहवेहचा कोश छावणीमध्ये आला आहे, Viz kapitola |