१ शमुवेल 4:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्या बातमी आणणार्याने उत्तर दिले की, “इस्राएलाने पलिष्ट्यांपुढे पळ काढला, लोकांची मोठी कत्तल उडाली, हफनी व फिनहास हे आपले दोघे पुत्रही ठार झाले आणि देवाचा कोश हस्तगत झाला.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तेव्हा ज्याने वर्तमान आणले होते, त्याने उत्तर देऊन म्हटले, “इस्राएल पलिष्ट्यापुढून पळाले व लोकांचा मोठा वध झाला आणि तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास हे मरण पावले आणि देवाचा कोश शत्रूने पळवून नेलेला आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ज्या मनुष्याने बातमी आणली होती त्याने उत्तर दिले, “इस्राएलने पलिष्ट्यांपुढून पळ काढला आणि सैन्याचा मोठा वध झाला. तुझे दोघे पुत्र होफनी आणि फिनहास सुद्धा मारले गेले आहेत आणि परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.” Viz kapitola |