Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 4:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तो मनुष्य एलीला म्हणाला, “सैन्यातून आलेला मनुष्य तो मीच; मी आज सैन्यातून पळून आलो आहे.” तेव्हा तो त्याला म्हणाला, “मुला, काय समाचार आहे?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 आणि तो पुरुष एलीला म्हणाला, “मी सैन्यातून पळून आलो.” मग हा म्हणाला, “माझ्या मुला काय झाले आहे?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्याने एलीला सांगितले, “मी आताच युद्धभूमीवरून आलो आहे; मी आजच तिथून पळून आलो आहे.” एलीने विचारले, “माझ्या मुला, काय घडले आहे?”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 4:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy