१ शमुवेल 4:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याच दिवशी एक बन्यामिनी मनुष्य सैन्यातून पळ काढून शिलो येथे आला; त्याने आपली वस्त्रे फाडली होती व डोक्यात धूळ घातली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यादिवशी एक बन्यामिनी पुरुष आपली वस्त्रे फाडून आपल्या मस्तकावर धूळ घालून सैन्यांतून शिलो येथे धावत आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्याच दिवशी बिन्यामीन वंशातील एक मनुष्य, फाटलेले कपडे आणि डोक्यावर धूळ घातलेला असा युद्धभूमीतून निघून पळत शिलोह येथे गेला. Viz kapitola |