१ शमुवेल 31:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा त्यांनी शौलाचे शिर छेदले, त्याची हत्यारे लुटली आणि आपल्या देशात सर्वत्र जासूद पाठवून त्यांच्या देवळांत व लोकांत हे वर्तमान पसरवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा त्यांनी त्यांचे शिर छेदून त्याची शस्त्रे काढली आणि पलिष्ट्यांच्या देशात चहूकडे त्यांच्या मूर्तीच्या देवळात व लोकांस हे वर्तमान कळवायला त्यांनी माणसे पाठवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांनी शौलाचे शिर छेदले आणि त्याचे शस्त्र काढून घेतले आणि त्यांनी ही बातमी पलिष्ट्यांच्या संपूर्ण देशामध्ये आणि त्यांच्या मूर्तींच्या मंदिरात आणि त्यांच्या लोकांमध्ये जाहीर करण्यास संदेशवाहक पाठवले. Viz kapitola |