१ शमुवेल 31:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 दुसर्या दिवशी मारलेल्या लोकांना नागवण्यास पलिष्टी आले तेव्हा शौल व त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले त्यांना आढळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 दुसऱ्या दिवशी असे झाले की, पलिष्टी मेलेल्यांची वस्त्रे लुटायला आले तेव्हा त्यांना शौल व त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले सापडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दुसर्या दिवशी जेव्हा पलिष्टी लोक मेलेल्या लोकांच्या वस्तू लुटण्यासाठी आले, तेव्हा त्यांना गिलबोआ डोंगरावर शौल आणि त्याचे तीन पुत्र पडलेले सापडले. Viz kapitola |