१ शमुवेल 30:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा दावीद आपल्याबरोबरची सहाशे माणसे घेऊन बसोर नाल्यापर्यंत जाऊन पोहचला; तेथे काही लोक मागे पडले व तेथे राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग दावीद त्याच्याकडील सहाशे पुरुष घेऊन बसोर नदीजवळ पोहचला. जे मागे ठेवले होते ते तेथे राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे पुरुष बेसोर खोर्याकडे आले, व काहीजण तिथेच मागे राहिले. Viz kapitola |