१ शमुवेल 30:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दाविदाच्या दोन्ही स्त्रिया इज्रेलीण अहीनवाम व नाबालाची स्त्री कर्मेलीण अबीगईल ह्यांना पाडाव करून नेले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दावीदाच्या दोघी स्त्रिया अहीनवाम इज्रेलीण व पूर्वी नाबाल कर्मेली याची पत्नी होती ती अबीगईल या धरून नेलेल्या होत्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 दावीदाच्या दोन्ही पत्नी, येज्रीली अहीनोअम आणि कर्मेल येथील नाबालाची विधवा अबीगईलला कैद करून नेले होते. Viz kapitola |