१ शमुवेल 30:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे लोक गळा काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा दावीद व त्याच्याजवळचे लोक हेल काढून इतके रडले की आणखी रडायला त्यांना शक्ती राहिली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा दावीद आणि त्याची माणसे इतकी मोठ्याने रडली की, आणखी रडण्यास त्यांना शक्ती राहिली नाही. Viz kapitola |