१ शमुवेल 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 एलीने शमुवेलास हाक मारून म्हटले, “मुला, शमुवेला,” तेव्हा तो म्हणाला, “काय आज्ञा?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग एलीने शमुवेलाला हाक मारून म्हटले, “माझ्या मुला शमुवेला.” तेव्हा शमुवेल म्हणाला, “हा मी येथे आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु एलीने त्याला बोलाविले आणि म्हटले, “शमुवेल, माझ्या मुला.” शमुवेलाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” Viz kapitola |