१ शमुवेल 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग शमुवेल सकाळपर्यंत निजून राहिला; सकाळी त्याने परमेश्वराच्या मंदिराची दारे उघडली. हा दृष्टान्त एलीला कळवण्याचे शमुवेलाला भय वाटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 नंतर शमुवेल सकाळपर्यंत झोपला; मग त्याने परमेश्वराच्या मंदिराची दारे उघडली. पण शमुवेल एलीला हा दृष्टांत सांगाण्यास घाबरत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 सकाळ होईपर्यंत शमुवेल झोपला आणि नंतर याहवेहच्या मंदिराची दारे उघडली. एलीला दृष्टान्त सांगण्यासाठी त्याला भीती वाटत होती, Viz kapitola |