१ शमुवेल 3:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्यास्तव मी एलीच्या घराण्याविषयी अशी शपथ घेतली आहे की एलीच्या घराण्याच्या पातकाचे क्षालन यज्ञ व अर्पण ह्यांनी कदापि व्हायचे नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 यामुळे एलीच्या घराण्याविषयी मी अशी शपथ केली आहे की यज्ञ व अर्पण यांकडून एलीच्या घराण्याचा अन्याय कधीही दूर होणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 म्हणून मी एलीच्या घराण्यासाठी अशी शपथ घेतली, ‘एलीच्या घराण्याच्या पापाचे प्रायश्चित यज्ञ किंवा अर्पणाने कधीही होणार नाही.’ ” Viz kapitola |