१ शमुवेल 29:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तर आता तुझ्या धन्याचे चाकर जे तुझ्याबरोबर आले आहेत त्यांच्यासह पहाटेस ऊठ आणि उजाडताच मार्गस्थ हो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तर आता तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत त्यांच्यासहीत तू पहाटेस ऊठ आणि उजेड झाला म्हणजे परत माघारे जा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तर सकाळी लवकर ऊठ आणि तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत, त्यांच्याबरोबर पहाट होताच निघून जा.” Viz kapitola |