१ शमुवेल 28:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पलिष्ट्यांनी एकत्र येऊन शूनेम येथे छावणी दिली; इकडे शौलाने सर्व इस्राएल जमा करून गिलबोवा येथे छावणी दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पलिष्ट्यांनी एकत्र जमून शूनेमात येऊन तळ दिला आणि शौलाने सर्व इस्राएलांस एकत्र जमवून गिलबोवा येथे तळ दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पलिष्टी एकत्र आले आणि त्यांनी शूनेम येथे छावणी दिली, तर शौलाने सर्व इस्राएली सैन्याला एकत्र करून गिलबोआ येथे छावणी दिली. Viz kapitola |