१ शमुवेल 27:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 दावीद गथ येथे पळून गेला हे वर्तमान शौलाला समजल्यावर त्याने त्यानंतर त्याचा शोध केला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि दावीद गथास पळून गेला असे कोणी शौलाला सांगितले, मग त्याने त्याचा शोध आणखी केला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जेव्हा शौलाला कळले की, दावीद गथकडे पळून गेला आहे, त्यानंतर त्याने त्याचा शोध केला नाही. Viz kapitola |