१ शमुवेल 26:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दावीद अबीशयास म्हणाला, “त्याचा वध करू नकोस, परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण दावीद अबीशयाला म्हणाला, “त्यांचा वध करू नकोस कारण परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकून कोण निर्दोष राहील?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु दावीद अबीशाईला म्हणाला, “त्याचा वध करू नको! याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकून कोण निर्दोष राहू शकेल?” Viz kapitola |