१ शमुवेल 26:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा दाविदाने हेर पाठवून शौल खरोखरच आला आहे की काय ह्याची माहिती काढली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 म्हणून दावीदाने हेर पाठवले आणि शौल खचित आला आहे असे त्यास समजले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दावीदाने आपले दोन सैनिक पाठवून शौल खरोखरच तिथे आला काय याची माहिती काढून घेतली. Viz kapitola |