१ शमुवेल 26:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 शौलाने आपली छावणी रस्त्याच्या बाजूला हकीला डोंगरावर केली. दावीद त्या रानात राहत होता; शौल आपला पाठलाग करीत रानात आला आहे हे त्याला समजले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 शौलाने यशीमोनासमोरील मार्गाजवळ हकीला डोंगरावर तळ दिला; तेव्हा दावीद रानात राहत होता आणि त्याने पाहिले की आपला पाठलाग करायला शौल रानात आला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 शौलाने जेशीमोन समोर हकीलाहच्या डोंगरावर जाण्याच्या रस्त्याच्या बाजूला छावणी घातली आणि दावीद रानातच राहिला. परंतु शौल आपल्यामागे आला आहे हे समजून, Viz kapitola |