१ शमुवेल 26:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा शौल इस्राएलातले तीन हजार निवडक योद्धे बरोबर घेऊन दाविदाचा शोध करायला जीफ रानात निघून गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा शौल उठला व आपल्याबरोबर इस्राएलाच्या तीन हजार निवडक मनुष्यांना घेऊन दावीदाचा शोध करायला जीफ रानात गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा शौल त्याच्या निवडलेल्या तीन हजार इस्राएली सैनिकांना बरोबर घेऊन दावीदाचा शोध घेण्यासाठी जीफच्या वाळवंटाकडे निघाला. Viz kapitola |