१ शमुवेल 25:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 दाविदाचे चाकर कर्मेल येथे अबीगईलेकडे येऊन तिला म्हणाले, “तुला आपली स्त्री करण्यासाठी घेऊन यावे म्हणून दाविदाने तुझ्याकडे आम्हांला पाठवले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 आणि दावीदाने चाकर कर्मेलास अबीगईलेकडे येऊन तिला म्हणाले, “दावीदाने तू त्याची पत्नी व्हावे म्हणून आम्हांला तूझ्याकडे पाठवले आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 त्याचे सेवक कर्मेल येथे जाऊन अबीगईलला म्हणाले, “दावीदाने आम्हाला तुझ्याकडे पाठविले आहे यासाठी की, तुला त्याची पत्नी होण्यास आम्ही घेऊन जावे.” Viz kapitola |