Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 25:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तर सकाळी उजाडेपर्यंत त्याच्या लोकांपैकी एकही पुरुष मी जिवंत राहू देणार नाही; परमेश्वर माझ्या सर्व शत्रूंचे असेच व ह्याहूनही अधिक वाईट करो.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 जे काही त्याचे आहे त्या सर्वातून एकही पुरूष जर मी सकाळ उजाडेपर्यंत राहू दिला, तर परमेश्वर दावीदाला तसे व त्यापेक्षा अधिक करो.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 उद्या सकाळपर्यंत त्याच्या लोकांपैकी मी एकही पुरुष जिवंत ठेवला तर परमेश्वर दावीदाचे तसेच किंवा त्यापेक्षा अधिक वाईट करो!”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 25:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy