१ शमुवेल 24:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दावीद शौलाला म्हणाला, “लोक म्हणतात की, पाहा, दावीद आपला घात करू पाहत आहे, त्यांच्या बोलण्याकडे आपण का कान देता? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग दावीदाने शौलाला म्हटले, “पाहा दावीद तुझे वाईट करायला पाहतो असे लोकांचे बोलणे ते तुम्ही कशाला ऐकता? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तो शौलाला म्हणाला, “तुम्ही लोकांचे का ऐकता, जेव्हा ते म्हणतात, ‘दावीद तुला इजा करण्यास पाहत आहे’? Viz kapitola |