१ शमुवेल 24:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 असे बोलून त्याने आपल्या लोकांना आवरले; त्यांना शौलावर हात टाकू दिला नाही. मग शौल गुहेतून निघून मार्गस्थ झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 असे बोलून दावीदाने आपल्या मनुष्यांना धमकावले आणि त्यांना शौलावर हल्ला करण्याची परवानगी दिली नाही. मग शौल उठून गुहेतून निघून वाटेने चालला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 या शब्दांनी दावीदाने त्याच्या माणसांचा कडकपणे निषेध केला आणि शौलावर हल्ला करण्यास आवरले. तेव्हा शौल गुहेतून बाहेर निघून आपल्या मार्गाने गेला. Viz kapitola |