१ शमुवेल 24:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 नंतर शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतल्याबद्दल दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्यानंतर असे झाले की, दावीदाचे मन त्यास टोचू लागले. कारण त्याने शौलाचे वस्त्र कापून घेतले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यानंतर शौलाच्या झग्याचा काठ आपण कापला म्हणून दावीदाचे मन त्याला टोचू लागले. Viz kapitola |