१ शमुवेल 23:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 शौल आपला नाश करण्याची मसलत करीत आहे हे दाविदाला समजले तेव्हा तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आपल्याबद्दल शौल वाईट योजीत आहे, हे दावीदाला कळले म्हणून तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जेव्हा दावीदाला समजले की, शौल त्याच्याविरुद्ध कट करीत आहे, तेव्हा तो अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आणा.” Viz kapitola |