१ शमुवेल 23:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 दाविदाने परमेश्वराला पुन्हा प्रश्न केला, तेव्हा परमेश्वराने त्याला सांगितले, “ऊठ, कंबर बांधून कईलास जा; मी पलिष्ट्यांना तुझ्या हाती देतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग दावीदाने आणखी परमेश्वरास विचारले, आणि परमेश्वराने उत्तर देऊन म्हटले, “उठून खाली कईल्याकडे जा, कारण मी पलिष्ट्यांस तुझ्या हाती देईन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दावीदाने पुन्हा एकदा याहवेहला विचारले आणि याहवेहने त्याला उत्तर दिले, “कईलाहकडे जा, कारण पलिष्ट्यांना मी तुझ्या हाती देणार आहे.” Viz kapitola |