१ शमुवेल 23:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 दाविदाचे लोक त्याला म्हणाले, “पाहा, येथे यहूदात जर आम्हांला भीती आहे तर पलिष्ट्यांच्या सैन्यावर आम्ही कईलाकडे चालून गेलो तर मग काय विचारावे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा दावीदाच्या मनुष्यांनी म्हटले, “पाहा आम्हास येथे यहूदात भय आहे; मग आम्ही कईल्यांकडे पलिष्टांच्या सैन्यावर चालून गेलो तर ते कितीतरी अधिक धोकादायक होईल!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु दावीदाची माणसे त्याला म्हणाली, “येथे यहूदीयाच्या प्रदेशामध्ये असतानाच आम्हाला भीती वाटते, जर कईलाहकडे जाऊन आम्ही पलिष्ट्यांच्या सैन्याविरुद्ध गेलो तर किती अधिक धोका असेल!” Viz kapitola |