१ शमुवेल 22:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 दाविदाचा व त्याच्याबरोबरच्या लोकांचा पत्ता लागला आहे असे शौलाने ऐकले; त्या वेळी तो गिबा येथे एका उच्च जागी चिंचेच्या झाडाखाली हातात आपला भाला घेऊन बसला होता व त्याचे सर्व सेवक त्याच्या सभोवती उभे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यांचा शोध लागला असे शौलाने ऐकले. शौल तर रामातल्या गिब्यात एशेल झाडाखाली बसला होता; त्याचा भाला त्याच्या हातात होता व त्याचे सर्व चाकर उभे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आता शौलाने ऐकले की, दावीद आणि त्याच्या माणसांचा शोध लागला आहे. तेव्हा शौल हातात भाला घेऊन, गिबियाह येथील टेकडीवर चिंचेच्या झाडाखाली बसला, त्याचे सर्व अधिकारी त्याच्या सभोवती उभे राहिले. Viz kapitola |