Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 22:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 दावीद अब्याथारास म्हणाला, “ज्या दिवशी अदोमी दवेग तेथे होता त्याच दिवशी मी ताडले की हा निश्‍चितच शौलाला सांगेल; तुझ्या बापाच्या घराण्यातल्या सर्व माणसांच्या मरणास मी कारण झालो आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तेव्हा दावीदाने अब्याथाराला म्हटले, “दवेग अदोमी येथे होता, त्याच दिवशी मला समजले की, तो शौलाला खचित सांगेल. मी तुझ्या वडिलाच्या घराण्याच्या सर्व मनुष्यांस मरणास कारण झालो आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तेव्हा दावीद अबीयाथारला म्हणाला, “त्या दिवशी, एदोमी दवेग तिथे होता, मला माहीत होते की, तो नक्कीच शौलाला सांगेल. तुझ्या सर्व घराण्याच्या मृत्यूस मी जबाबदार आहे.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 22:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy