१ शमुवेल 22:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 नोबावर तलवार चालवून पुरुष व स्त्रिया, मुले व तान्ही बाळे, बैल, गाढवे व मेंढरे ह्या सर्वांची त्याने कत्तल केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्याने याजकांचे नोब नगर याचा तलवारीच्या धारेने नाश केला; पुरुष स्त्रिया बालके व तान्ही बाळे, आणि गुरे, आणि गाढवे आणि मेंढरे ही त्याने तलवारीच्या धारेने जिवे मारली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्याने याजकांचे शहर नोब, यातील पुरुष आणि स्त्रिया, लेकरे आणि तान्ही बालके, आणि तेथील गुरे, गाढवे आणि मेंढरे सुद्धा तलवारीने मारून टाकले. Viz kapitola |