१ शमुवेल 22:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 शौल म्हणाला, “अहीटूबपुत्रा, ऐक;” तो म्हणाला, “आज्ञा महाराज.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा शौलाने म्हटले, “अहीटूबाच्या मुला आता ऐक.” तो म्हणाला, “माझ्या प्रभू मी येथे आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 शौल म्हणाला, “अहीतूबच्या पुत्रा, ऐक.” तो उत्तरला, “होय, माझ्या धन्या.” Viz kapitola |