Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 20:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 तेव्हा शौलाने योनाथानाला मारण्यासाठी भाला उगारला; त्यावरून तो समजला की दाविदाला जिवे मारण्याचा आपल्या बापाचा निश्‍चय झाला आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 तेव्हा शौलाने त्यास मारायला भाला फेकला यावरुन योनाथानाला कळले की, आपल्या वडिलाने दावीदाला जिवे मारण्याचा निश्चय केला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 परंतु शौलाने योनाथानला मारण्यासाठी त्याच्यावर भाला फेकला. तेव्हा योनाथानला समजले की दावीदाला मारावे असा संकल्प त्याच्या पित्याने केला आहे.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 20:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy