१ शमुवेल 20:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 योनाथान शौलाला म्हणाला, “दाविदाने बेथलेहेमाला जाण्यासाठी मोठ्या आग्रहाने माझ्याकडे रजा मागितली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तेव्हा योनाथानाने शौलाला उत्तर दिले की, “दावीदाने बेथलहेमास जायला आग्रहाने माझ्याकडे रजा मागितली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 योनाथानने शौलास उत्तर दिले, “दावीदाने बेथलेहेमला जाण्यासाठी मला आग्रहाने परवानगी मागितली. Viz kapitola |