Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 2:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 देवाने इस्राएल लोकांचा कितीही उत्कर्ष केला तरी माझ्या घराची दुर्दशा तू आपल्या डोळ्यांनी पाहशील; तुझ्या घराण्यात कोणीही म्हातारपण पाहणार नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 जरी इस्राएलाला जे सर्व चांगले दिले जाईल तरी जिथे मी राहतो त्या जागी दुःख पाहशील आणि तुझ्या घराण्यात सर्वकाळ कधी कोणी म्हातारा होणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 आणि माझ्या वस्तीत तू मोठे दुःख पाहशील. जरी इस्राएली लोकांचे भले केले जाईल तरी तुझ्या घराण्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाहीत.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 2:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy