१ शमुवेल 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो; कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे; तो सर्व कृती तोलून पाहतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अति गर्विष्ठपणाने आणखी बढाई मारू नका; तुमच्या तोंडातून उद्धटपणाचे भाषण न निघो. कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे; त्याच्याकडून कृत्ये तोलली जातात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “फार गर्वाने बोलत राहू नका, किंवा तुमच्या तोंडाला उद्धट बोलणे करू देऊ नका, कारण ते याहवेह परमेश्वर आहेत जे सर्वज्ञानी आहेत, आणि त्यांच्याद्वारे कृत्ये तोलली जातात. Viz kapitola |