Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 2:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 शमुवेल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करत असे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 परंतु शमुवेल बाळ तर तागाचे वस्त्र एफोद घालून देवाची सेवा करीत होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परंतु शमुवेल बालक तागाचे एफोद घालून याहवेहसमोर सेवा करीत होता.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 2:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy