१ शमुवेल 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते; कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचा वीट आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 हे त्या तरुणाचे पाप परमेश्वराच्यासमोर फार मोठे होते कारण त्यामुळे देवासाठी अर्पण आणण्याचा लोकांस तिरस्कार वाटू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 या तरुणांचे हे पाप याहवेहच्या दृष्टीने फार मोठे होते, कारण लोकांना याहवेहच्या अर्पणाचा तिरस्कार येऊ लागला होता. Viz kapitola |