Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 वपेचे हवन करण्यापूर्वीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणार्‍याला म्हणत असे, “भाजण्यासाठी याजकाला मांस दे, तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही, तर कच्चेच घेईल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 त्यांनी चरबी जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे की, “याजकासाठी मांस भाजण्यास दे कारण तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर फक्त कच्चे घेईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 परंतु चरबी जळण्याच्या आधी, याजकाचा सेवक येऊन यज्ञ करीत असलेल्या व्यक्तीला म्हणत असे, “भाजून घेण्यासाठी याजकाला थोडे मांस दे; तो तुझ्याकडून शिजविलेले मांस स्वीकारणार नाही, तर कच्चेच मांस घेईल.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 2:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy