१ शमुवेल 2:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 लोकांसंबंधाने याजकांची वहिवाट अशी होती की कोणी मनुष्य होमबली अर्पण करायला आला तर मांस शिजत असता याजकाचा चाकर हाती त्रिशूळ घेऊन तेथे येई, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 लोकांच्या बाबतीत याजकांची अशी रीत होती की कोणी मनुष्य यज्ञ अर्पण करू लागला की, मांस शिजत असतानाच याजकाचा चाकर मांस उचलण्यासाठी तीन अणकुचीदार टोकाचा काटा आपल्या हातात घेऊन येई Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याजकांची अशी रीत होती की, ज्यावेळेस लोकांमधील कोणी यज्ञार्पण केले व जेव्हा ते मांस शिजविले जात असे, तेव्हा याजकांचा सेवक तीन टोके असलेला काटा घेऊन येत असे Viz kapitola |